Full Width(True/False)

Xiaomi च्या 'या' शानदार स्मार्टफोनच्या किमतीत झाली कपात, फोन १७ मिनिटांत होतो फुल चार्ज

Xiaomi 11T Pro Features: नवीन फोन खरेदी करायचा असल्यास ने Xiaomi 11T Pro चांगला पर्याय ठरू शकतो. कारण, फ्लॅगशिप Xiaomi स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे. हा तगडा फोन तुम्हाला आता कमी किमतीत खरेदी करता येईल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ms2VcUZ