BSNL : बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता कंपनी एका जुन्या प्रकरणात नवीन अपडेटमुळे चर्चेत आली आहे. ऑक्टोबर २००० मध्ये सुरू झालेली BSNL कंपनी आजकाल स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/h9rRHOZ