Ranveer Singh- रणवीर सिंग त्याच्या स्टाइल आणि फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असला तरी यावेळी तो कपडे न घातल्यामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/KVo7euR