Oppo Reno 8 Pre Order: स्मार्टफोन 11 GB पर्यंत रॅम,५० -मेगापिक्सेल कॅमेरा आणि ८० W फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स ऑफर करतो. यामध्ये ५० MP प्रायमरी सेन्सर, ८ MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Nzu9As6