Full Width(True/False)

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक; AIIMS मध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर

Raju Srivastava News: देशातील आघाडीचे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. काल बुधवारी त्यांना कार्डियक अरेस्टचा धक्का बसला होता.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Ly8tT7Z