Airtel Plans : एअरटेलच्या ११९९ रुपयांच्या १५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये २५०GB पर्यंत डेटा मिळतो. यामध्ये कुटुंबातील तीन सदस्य जोडले जाऊ शकतात. तसेच, प्लानमध्ये नेटफ्लिक्ससोबत हॉटस्टार मोफत दिले जात आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4gIEq9k