Happy Birthday Mahesh Manjrekar: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi Season 4) चे चौथे पर्व लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान महेश मांजरेकरच या नव्या पर्वाचे होस्ट असणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. बिग बॉस मराठी ४ चा नवा प्रोमो समोर आल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. दरम्यान याआधीच्या पर्वादरम्यानचा काळ महेश यांच्यासाठी फार अवघड होता. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. महेश यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तुम्हाला माहीत आहे का की या कठीण काळातही त्यांनी बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनच्या प्रोमोचे शूटिंग केले होते. स्वत: महेश मांजरेकरांनी त्यांचा हा अनुभव शेअर केला होता. आज महेश मांजरेकर ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत, यादिवशी जाणून घ्या त्यांनी कर्करोगाशी दिलेल्या लढ्याविषयी...
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/guArRy0