Pradeep Patwardhan- ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं वयाच्या ६५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रंगभूमी खऱ्या अर्थाने जगलेले प्रदीप यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3VyDZmP