Prateik Babbar: अभिनेता राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्या आयुष्यात नव्यानं प्रेम दाखल झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रतीक सध्या अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/1cPFuzx