Raju Srivastav Health Update- राजू श्रीवास्तव दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये अजूनही जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहेत. प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली असली तरी ती फारच कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/AoVav9I