Full Width(True/False)

चक्कं १,००० रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळताहेत ३२ इंचाचे 'हे' स्मार्ट टीव्ही, ऑफर्सचा आज शेवटचा दिवस

Flipkart Sale: आज आम्‍ही तुम्‍हाला १०,००० रुपयांपेक्षा कमी दरात येणार्‍या भन्नाट टीव्हींची माहिती देणार ​​आहोत. सर्व ऑफरनंतर हे १,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rhmN0jd