Full Width(True/False)

ताज हॉटेलमध्ये जाण्याचं आजही धाडस होत नाही? हेमांगी कवीची पोस्ट वाचून मिळेल उत्तर

उत्साही, बिनधास्त, दिलखुलास अशी अभिनेत्री हेमांगी कवी हिनं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती खूप उत्साहीही आहे. खरं तर तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा काही अंदाज येत नाही.

from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/5OkPeEc