Dhanashree Verma Removed Chahal Surname on Instagram: प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा सोशल मीडियावर विशेष सक्रीय आहे. भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलशी लग्न झाल्यानंतर या दोघांनी एकत्रही अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र धनश्रीच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये झालेला एक बदल चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे...
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/PTiszFn