देशात फेस्टिव्ह सिझन सुरू होणार असून त्याची सुरुवात ऑगस्टपासूनच झाली आहे.सगळीकडे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु झाली आहे. ई-कॉमर्स साइटवर ऑनलाइन शॉपिंग साइट्सनीही आता पूर्ण तयारीत आहे.येत्या काही महिन्यांत, ई-कॉमर्स साइटवर इतर अनेक प्रकारच्या विक्रीचं आयोजन केलं जाईल. पण...
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/fvG2UzR