Anne Heche Accident: हॉलिवूड अभिनेत्री ॲने हेच हिच्या गाडीला अपघात झाल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिची कार धडकल्याने इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अभिनेत्री देखील या आगीमध्ये होरपळल्याची घटना घडलीये.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Cuhk4Tf