Full Width(True/False)

अभिनेत्रीच्या साखरपुड्याला झाला गोंधळ, सुपरस्टार नवरा पोहोचला एक्स GF कडे अन्...

Saira Banu Birthday: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री सायरा बानू आज ७८ वा वाढदिवस साजरा करत आहे. सायरा बानू आणि दिलीप साहेब यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षा कमी नाही. वाचा कसं केलं होतं दिलीप साहेबांनी सायरा यांना प्रपोज आणि साखरपुड्यादिवशी असं नेमकं काय घडलं?

from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/IeZ80AU