Full Width(True/False)

स्मार्टफोनपेक्षा आयफोन परवडणार; iPhone 13, iPhone 12, iPhone 11 च्या किंमतीत मोठी कपात

Iphone price cut : स्मार्टफोन खरेदी करताना जर जास्त पैसे मोजावे लागत असतील तर आयफोन खरेदी करणे कधीही चांगले आहे. आयफोन १४ ची लाँचिंग पुढील महिन्यात होणार आहे. त्याआधीच तुम्ही जर आयफोन १३, आयफोन १२ आणि आयफोन ११ ला स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FDpASL