Full Width(True/False)

१७ हजारांनी स्वस्त झाले 'हे' iPhone मॉडेल, डील करताना मिळेल खास ऑफर

iPhone 11 Features: Apple iPhone 11 (64GB) ची MRP आधीच कमी करण्यात आली आहे. सध्या या फोनची MRP ४९,९९० रुपये आहे आणि तुम्ही डिस्काउंटनंतर सुमारे १७ हजारांनी स्वस्त देखील खरेदी करू शकता.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/yztOL7P