रिलायन्स जिओचे असे ३ प्लान्स आहेत ज्यात १ GB दैनिक डेटा उपलब्ध आहे. त्यांची किंमत २०९ रुपये, १७९ रुपये, १४९ रुपये आहे. या प्लानमध्ये युजर्सना अनेक जबरदस्त फायदे मिळतात. जाणून घेऊया डिटेल्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DtUaKuR