Full Width(True/False)

स्वस्तात घरी न्या Samsung चा 5G स्मार्टफोन, मिळतोय जोरदार डिस्काउंट, फोनमध्ये १०८ MP कॅमेरा

Samsung Galaxy M53 5G Offers : Samsung Galaxy M53 5G खरेदी करण्याची बेस्ट संधी आहे. जर तुम्ही कंपनीच्या साइटवरून हा फोन विकत घेतला तर तुम्हाला २५०० रुपयांची सूट मिळेल. जाणून घेऊया सविस्तर.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HZnWT19