whatsapp personal : WhatsApp हे जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपचे दोन अकाउंट आहेत. पर्सनल अकाउंट आणि दुसरे बिझनेस अकाउंट. पहिले पर्सनल चॅटिंग साठी वापरले जाते. तर दुसरे बिझनेस चॅटिंगसाठी वापरले जाते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PHSLxVd