Sushant Singh Rajput Sister Instagram Post: अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे निधन होऊन आज २ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र अजूनही त्याचे चाहते त्याला विसरले नाहीत. अभिनेत्याच्या आठवणीत अनेकदा पोस्ट शेअर केल्या जातात. दरम्यान सुशांतची बहिणीनेही सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे, मात्र यामध्ये तिने बॉलिवूडवर टीका केली आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/me9DF2I