Full Width(True/False)

३ महिन्यांपर्यंत रिचार्जचे टेन्शन विसरा, Jio च्या 'या' प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, भरपूर डेटा सुद्धा

Jio Long Validity Plans: Jio ७४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ९० दिवसांची वैधता मिळते. तसेच, या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस मिळतात. दररोज २.५ GB डेटाचा लाभ देखील यात मिळतो.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/r40W1iG