Full Width(True/False)

BBM4 : घरात होणार पहिली वाईल्ड कार्ड एण्ट्री, कोण आहे ही सुंदरी?

bigg boss marathi 4 'बिग बॉस मराठी ४' मधली समीकरणं आता लवकरच बदलताना दिसणार आहेत. कारण दोन्ही गटात फूट पाडायला एका अभिनेत्रीची वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. आता ही सुंदरी कोण याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/lKIYBwA