Bhagya Dile Tu Mala छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला' अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. राज आणि कावेरी यांच्या लग्नासाठी चाहते आतुर झाले आहेत मात्र कावेरी राजला होकार देत नसल्याने नेटकरीही नाराज आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/MAaH1w7