Full Width(True/False)

प्रियांका चोप्राला जेव्हा 'ए काळी मांजर...' म्हणून चिडवायचे बॉलिवूडकर

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. परंतु प्रियांकानं जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या सावळ्या रंगामुळे भीषण अनुभव आले. हे अनुभव तिनं एका मुलाखीतमध्ये मांडले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/zl9qTfW