Pathaan Controversy- शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या 'पठाण' सिनेमाच्या विरोधाची आग भडकली असून आता उलेमा बोर्ड आणि मुस्लिम संघटना, ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीनेही यात उडी घेतली आहे. हा सिनेमा मुस्लिमांच्या विरोधात असून तो कोणत्याही परिस्थितीत देशात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/ovHgreI