Full Width(True/False)

३० हजार वेबसाइट्स, १०४ यूट्यूब चॅनेल, ३४८ मोबाइल ॲपवर मोदी सरकारने घातली बंदी

Government blocked websites : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेक वेळा डिजिटल स्ट्राइक करण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देवू पाहणाऱ्या काही साइट्स, यूट्यूब चॅनेल आणि मोबाइल ॲपवर बंदी घातली गेली आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4L6YJXU