Full Width(True/False)

मनोजची पत्नी कशी झाली शबानाची नेहा, नाईलाजाने बदलावं लागलेलं नाव

Manoj Bajpayee Wife Neha- बॉलिवूडमध्ये नेहा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनोज बाजपेयी यांची पत्नी शबाना रझाची ही गोष्ट आहे. जेव्हा मनोज बाजपेयी यांनी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती मेकअपशिवाय, तेल लावलेल्या केसांमध्ये होती. तिने चष्माही घातला होता. विशेष म्हणजे मनोज नेहाच्या याच गोष्टीवर भाळले होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/GyqCzSr