अभिनेत्री तुनिषा शर्मा पंचतत्त्वात विलीन झाली . २७ डिसेंबर रोजी मीरा रोडवरील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबाव्यतिरिक्त टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि तिच्या जवळचे लोक पोहोचले होते.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/qLOGQ73