Full Width(True/False)

जेव्हा गोविंदाने डेटवर शॅम्पेन पिण्यासाठी आईची मागितलेली परवानगी

Govinda Birthday- बॉलिवूडचा सुपरस्टार आणि हिरो नंबर वन गोविंदाचे आयुष्य त्याच्या सिनेमांसारखंच आंबट गोड आहे. त्याने एका चॅट शोमध्ये सांगितलं होतं की, तो ज्या हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेला होता आणि त्याला तिथे नकार मिळाला होता, त्याच हॉटेलमध्ये एकदा तो पत्नी सुनीतासोबत डेटला गेला होता.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/V7KCtvY