Full Width(True/False)

राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये हलाखीच्या दिवसात कुटुंबासह राहिलेत अनिल कपूर

Anil Kapoor Birthday: अभिनेते अनिल कपूर २४ डिसेंबर रोजी ६६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज यशाच्या शिखरावर असणारा हा अभिनेता एकेकाळी हलाखीचे दिवस जगत होता, हे सांगितले तर कोणाला खरे वाटणार नाही. वाचा अनिल यांच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/LMZuGy3