आयुष शर्माचे वडील अनिल शर्मा यांनी हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी गृहनगर मंडी इथून निवडणूक लढवली होती. आयुषनं सोशल मीडियावर पोस्ट करत वडिलाचं अभिनंदन केलं.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/n3qSJbB