Pathaan Orange Bikini Controversy- शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा विरोध तेव्हापासून सुरू झाला जेव्हा 'बेशरम रंग' गाणं रिलीज झालं. पण या सगळ्यात या वादाची कहाणी कुठून आणि कशी सुरू झाली आणि त्याबद्दल कोण काय बोललं हे प्रत्येक मुद्दे समजून घेऊया.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fMnKiQT