Full Width(True/False)

IPhone 12 Mini वर मिळतोय मोठा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड

IPhone 12 Mini discount : iPhone 12 Mini ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. या फोनची किंमत कमी झाल्यानंतर ग्राहकांची अक्षरशः खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. जाणून घ्या फोनची किंमत आणि फीचर्ससंंबंधी.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LkvTUf5