Full Width(True/False)

दिवसातून किती वेळा करतेस? साजिदचे घाणेरडे प्रश्न; आणखी एका मॉडेलच्या आरोपानं खळबळ

Rayya Labib बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान याच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. एक नव्हे दोन नव्हे, अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. मॉडेल आणि रैय्या लबीब हिनं देखील साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/08y2iwJ