Smartphone Offers: शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon अतिशय कमी किमतीत मजबूत बॅटरी, कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला देत आहे. बेस्ट फीचर्ससह iQOO Z6 44W केवळ १,९९९ रुपयांमध्ये विक्रीमध्ये खरेदी करता येईल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TckqtoB