Full Width(True/False)

Vi ने आणला स्वस्त प्लान, Jio आणि Airtel चे टेन्शन वाढले, पाहा किंमत-बेनिफिट्स

Vodafone Idea Plan : वोडाफोन आयडिया कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन प्लान आणला आहे. या प्लानमुळे जिओ आणि एअरटेलचे टेन्शन वाढले आहे. या प्लानमध्ये यूजर्सला कोणते बेनिफिट्स दिला जातात, जाणून घ्या.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/o7Q3KvG