Apple Airpods Pro : Apple Airpods खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, याची किंमत जास्त असल्याने ते खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही. याची किंमत २७ हजार रुपये आहे. परंतु, फेसबुक मार्केट प्लेसवर हे ५ हजार ५०० रुपये किंमतीत मिळत आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/g1HlqoP