Full Width(True/False)

हृतिक रोशनला ३० हजार मुलींनी घातली होती लग्नाची मागणी; नेमका काय घडलेला प्रकार?

Hrithik Roshan: हृतिक रोशन सध्या त्याची गर्लफ्रेंड सबा आझादबरोबरच्या रिलेशनशिपमुळं खूपच चर्चेत आहे. अभिनेत्री सबा हिच्याबरोबर असलेल्या प्रेमाचा त्यानं जाहीरपणं स्वीकार केला आहे. पण तुम्हाला माहीत आहे की, त्याला ३० हजार जणींनी लग्नाची मागणी घातली होती.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/otGJcuX