Full Width(True/False)

अखेर श्वेताने बोलून दाखवलं, 'मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाही'

Shweta Bachchan Nanda Birthday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांची मोठी मुलगी श्वेता बच्चन नंदाचा आज ४९ वा वाढदिवस. भलेही श्वेता मनोरंजन विश्वात कार्यरत नसली तरी सोशल मीडियावर ती लोकप्रिय आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/F5UqVmK