Full Width(True/False)

ऑस्कर २०२३ साठी 'द कश्मीर फाईल्स' अन् 'कांतारा'ला नामांकन नाही तर केवळ...

Oscar 2023: विवेक अग्निहोत्री यांनी अलिकडेच दावा केला होता की त्यांच्या द कश्मीर फाईल्स सिनेमाची ऑस्कर २०२३ मध्ये निवड झाली आहे. कांतारा सिनेमाबाबतही असंच सांगितलं गेलं होतं की त्याची निवड दोन विभागात झाली. परंतु वास्तव असं नाही. कारण हे दोन्ही सिनेमे केवळ रिमाइंडर लिस्टमध्येच असून पुरस्काराच्या नामांकनापासून खूप दूर आहेत.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/1B9Ljyk