Full Width(True/False)

क्या बात! सुरू झाली अथिया शेट्टी- केएल राहुलच्या लग्नाची तयारी

अखेर अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. लग्नसोहळ्यासाठी अथियाचं घर दिव्यांनी उजळून निघालं आहे. पाली हिलच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २३ जानेवारीला दोघेही लग्न बंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/flo60LM