Full Width(True/False)

Video- अरेरे! एअरपोर्टवर अमिताभ बच्चनसमोरच भडकल्या जया

जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही आहेत. दोघेही इंदूर विमानतळावर होते, जिथे जया फोटो काढणारे कर्मचारी आणि चाहत्यांना ओरडताना दिसल्या. अमिताभ यांनीही जया यांच्या या वागण्यावर प्रतिक्रिया दिली.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/FZhHr63