Full Width(True/False)

जिओच्या या प्लानसमोर सगळेच फेल, कमी किंमतीत मिळतोय २.५ जीबी डेटा व अनलिमिटेड कॉलिंग

Reliance jio plan : तुम्ही जर जिओचे यूजर्स असाल आणि तुम्हाला रोज २.५ जीबी डेटाचा प्लान हवा असेल तर तुमच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानसमोर सर्वच कंपनीचे प्लान फेल आहेत. कारण, यात रोज २.५ जीबी डेटा शिवाय, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स सुद्धा मिळतात.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rRVC0qx