Bhumi Pednekar Upcoming Movies :अभिनेत्री भूमी पेडणेकर उत्तम अभिनेत्रीसह तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. तिच्या अभिनय आणि बोल्डनेससोबतच ती तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही चर्चेत असते. आउटफिट्समध्ये ती सतत प्रयोग करत असते. त्यामुळेच तिची फॅन फॉलोइंग सतत वाढत आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/PTsGoaM