Full Width(True/False)

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकाराची पोस्ट चर्चेत; म्हणाले-'...तर भीमा कोरेगावला जाऊन बघा'

Arun Kadam Post On Bhima-Koregaon: कोरेगाव-भीमासंदर्भात लोकप्रिय विनोदवीर अरुण कदम यांची पोस्ट चर्चेत आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि विधान त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/3s8OkgD