Full Width(True/False)

या लेटेस्ट रियलमी स्मार्टफोनच्या किमतीत कपात, २० हजारांपर्यत ऑफर देखील मिळणार, पाहा फीचर्स

Realme 10 Pro Plus Offers: realme 10 Pro+ 5G ,डार्क मॅटर, 128GB 8GB RAM ची MRP रुपये २७,९९९ रुपये आहे. पण, तुम्ही फोन ७ % ​​डिस्काउंट नंतर २५,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5XZEVk8