Full Width(True/False)

मला आता २५ कोटी दिले तरी मी तसले रोल करणार नाही... नवाजुद्दीन स्पष्टच बोलला

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आज वाढदिवस आहे. कधीकाळी एका केमिस्टच्या दुकानात काम किंवा वॉचमनची नोकरी करणार नवाज आज बॉलिवूड स्टार आहे. पण त्याचा हा प्रवास बराच संघर्षमय राहिला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/A4Ia2Cr