Full Width(True/False)

शेवटी बापच तो! आथियाच्या सप्तपदीवेळी सुनील शेट्टीच्या डोळ्यात तरळलं पाणी...

Suniel Shetty लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आथिया शेट्टी नुकतीच भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलसोबत विवाहबंधनात अडकली. मात्र त्याच्या लग्नाच्या वेळी सुनील शेट्टी भावुक झालेला पाहायला मिळाला.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/rK0Tm9M